धाराशिव जिल्ह्यात होणार नवीन 33/11 KV चे 29 सबस्टेशन तसेच सध्या कार्यरत असलेल्या 33 KV च्या 20 सब स्टेशनवर बसवले जाणार अतिरिक्त 5 MVA चे नविन पॉवर ट्रांसफार्मर – खा. ओम राजेनिंबाळकर
साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले विभागीय संपादक – मराठवाडा धाराशिव – दि 05 डिसेंबर 2022 रोजी धाराशिव जिल्ह्यातील महत्वपूर्ण अशी सुधारित विद्युत वितरण प्रणाली ची (RDSS) बैठक...