उस्मानाबाद  कळंब

कळंब शहराची स्वच्छ ता राम भरोसे…, नगरपालिका चे दुर्लक्ष जागोजागी कचऱ्याचे ढीग

admin
जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला कळंब सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाने धुमाकूळ घातला असुन उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटत असली तरी प्रशासनाने स्वछ तेचे आवाहन केले आहे, परंतु कळंब...
उस्मानाबाद 

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 दहा उमेदवारांनी घेतले अर्ज मागे

admin
सलमान मुल्ला उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी -औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 करिता आज दि.17 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंत एकूण 45 वैध ठरलेल्या...
लोहारा

अर्थिक दुर्बल घटकांना सामाजिक संस्थेकडून मदतीचा हात

admin
पुरूषोत्तम विष्णु बेले प्रतिनिधी कोरोणा च्या वाढत्या प्रभावामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना,सिमेन्स गमेसा कंपनी व सेवावर्धिनी संस्था पुणे या संस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत उस्मानाबाद जिल्ह्यातील...
उस्मानाबाद 

पंचायती राज समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल आ. कैलास घाडगे-पाटील यांचा तुळजापूर शिवसेनेच्या वतीने सत्कार

admin
साईनाथ जगन्नाथ गवळी तुळजापूर/धाराशिव (उस्मानाबाद) प्रतिनिधी. काल धाराशिव (उस्मानाबाद) येथील शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयात पंचायती राज समितीच्या सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल कळंब-धारशिवचे विद्यमान शिवसेना आमदार...
उस्मानाबाद  कळंब

आथर्डी ता.कळंब येथे आढळले तब्बल २९ कोरोना रुग्ण

admin
साईनाथ गवळी, उस्मानाबाद / तुळजापूर, प्रतिनीधी. आथर्डी ता.कळंब येथे तब्बल २९ कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामुळे या भागातील जवळपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे....
उस्मानाबाद 

औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूक कार्यक्रम जाहीर

admin
उस्मानाबाद / तुळजापूर, प्रतिनीधी. भारत निवडणूक आयोग यांचे दिनांक 02 नोव्हेंबर 2020 च्या प्रसिध्दी पत्रकान्वये औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झालेला असून...
उस्मानाबाद 

मांजरा धरण १००% भरल्याने जलाशयाची पाहणी व विधिवत पूजन.

admin
साईनाथ गवळी, तुळजापूर/उस्मानाबाद प्रतिनिधी. काल दि. २६ ऑक्टोबर रोजी, मांजरा_धरण या वर्षी शंभर टक्के भरल्याने प्रकल्पातील जलाशयाची पाहणी व विधिवत पूजा करून #जलपूजन धारशिवचे लोकप्रिय...
उस्मानाबाद 

उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील रविवारचा जनता कर्फ्यू रद्द.

admin
शहरवासीयांना व ग्रामस्थांना दिलासा साईनाथ गवळी, तुळजापूर/उस्मानाबाद प्रतिनिधी, उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील प्रत्येक रविवारी जनता कर्फ्यु चालू होता. परंतु येत्या रविवारी दसरा असल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख तथा...
उस्मानाबाद  तुळजापूर

सुर्डी येथील बालाजी रोहिले यांना शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांचा मदतीचा हात

admin
साईनाथ गवळी, तुळजापूर/उस्मानाबाद प्रतिनिधी, गेल्या काही दिवसापूर्वी उस्मानाबाद जिल्ह्ययात प्रचंड अतिवृष्टी झाली या अतिवृष्टी मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील सुर्डी या गावांमधील बालाजी रोहिले यांच्यासह त्यांची पत्नी...
उस्मानाबाद 

राज्यमंत्री मा. अब्दुल सत्तार यांनी स्थानिक आमदार व खासदार यांच्या समवेत उस्मानाबाद तालुक्यातील विविध नुकसानग्रस्त गावांची केली पाहणी

admin
साईनाथ गवळी, तुळजापूर/उस्मानाबाद प्रतिनिधी. उस्मानाबाद (धाराशिव) तालुक्यातील जुणोनी, वलगुड, झरेगाव, चिलवडी, सुर्डी,बेगडा गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन राज्याचे महसूल राज्यमंत्री मा. ना.अब्दुल सत्तार साहेब, खासदार श्री.ओमप्रकाश...