फॅन्सी ड्रेस स्पर्धेच्या माध्यमातून कोरोना जनजागृती संदेश
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचा गणेशोत्सवनिमित्त उपक्रम सोलापूर : श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान व बनशंकरी गणेशोत्सव मंडळच्या च्यावतीने गणेशोत्सवनिमित्त आयोजित फॅन्सी ड्रेस स्पर्धेस शालेय विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. फॅन्सी ड्रेस स्पर्धेच्या माध्यमातून कोरोना...