उद्योगांची वाढ थांबलीये, फक्त मोदींच्या दाढीची वाढ होतेय; ममता बॅनर्जीं
पश्चिम बंगालमध्ये शनिवारी विधानसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येलाही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना टोला लगावला. उद्योगांची वाढ...