पुणे-सोलापूर महामार्गावर फायरिंग करत 3.60 कोटी रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश,
पुणे : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक जवळ शुक्रवारी 26 ऑगस्ट रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एका स्कॉर्पिओ गाडीवर गोळीबार करून 3 कोटी...