मंद्रूप परिसरात कोरोनाचे नियम पाळा! अन्यथा कारवाई : तहसीलदार राजशेखर लिंबारे यांचा इशारा
अशोक सोनकंटले दक्षिण सोलापूर प्रतिनिधी शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नयेत यासाठी विविध नियम,अटी व मार्गदर्शक सूचना घालून दिल्या आहेत त्या सर्व सूचना व नियमाचे पालन...