वाहून जाणारे ओव्होरफ्लोचे पाणी सिना नदीत सोडून सिना कोळगाव धरणात सोडावे.
करमाळा प्रतिनिधी उमेश पवळ करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी बांधवांची जलदायनी म्हणून उपयुक्त असलेल्या कोळगाव धरणात तीन वर्षे प्रतीक्षेनंतर पाणी आले आहे. त्यामुळे शेतकरी बांधव...