लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील ग्रामीण कृषि कार्यानुभव च्या विद्यार्थ्यांची ७/१२ सातबारा वर पिकांची नोंदणी E-Peek ऍप द्वारे कशी करावी या बाबतीत कामती बु. गावातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली.
श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचालित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत दि:-...