दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये बनतंय होटगीगाव राजकीय केंद्रबिंदू
अशोक सोनकंटले विशेष प्रतिनिधी/दक्षिण सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगीगाव हे विविध राजकीय पक्षांचे केंद्रबिंदू ठरत असल्याने या गावाचे नाव राजकीय केंद्रबिंदू म्हणून ओळखले जात आहे....