उस्मानाबाद  तुळजापूर

चिकुंद्रा गाव कंटेंटमेंट झोन म्हणून जाहीर.

कृष्णात सर्जे / चिकुंद्रा प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा गाव हे कोरोना चे हॉट स्पॉट बनू पाहत आहे मागच्या महिनाभरात गावामध्ये करुणा रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत जात आहे.

या वाढत्या रुग्ण संख्येमुळे चिकुंद्रा गाव उस्मानाबादचे जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर यांनी कंटेनमेंट म्हणून जाहीर केले आहे, सदरील वाढत्या रुग्ण संख्या मुळे गावामध्ये नागरिकांमध्ये त्यामुळे त्यात मदतीने भीतीचे वातावरण पसरले आहे. गावामध्ये रुग्णांची संख्या वाढत असताना यावर नियंत्रण मिळवण्यात ग्रामपंचायत कार्यालय कुठेतरी कमी पडताना दिसत आहे.

मास्क वापराची सक्ती करूनही नागरिक बेजबाबदारपणे वागताना दिसत आहेत सोशल डिस्टंसिंग चा फजा उडवताना किराणा दुकानदार टपरीवाले दिसत आहेत सदरील गर्दीच्या ठिकाणी गर्दीवर अंकुश मिळवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करुन रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. यावर तात्काळ उपाययोजनाही केल्या तर चिकुंद्रा हे गाव कोरोणाच्या भक्षस्थानी पडण्याची शक्यता आहे. यावर तात्काळ उपाय योजना तहसील कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय यांच्याकडून करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Related posts