पंढरपूर

वाखरी येथे श्री गायकवाड ज्ञानेश्वर फांऊडेशनच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन

सचिन झाडे
पंढरपूर (प्रतिनिधी)

पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथिल जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा येथे श्री.गायकवाड ज्ञानेश्वर फांऊडेशन यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटन पंढरपूर उपविभागीय अधिकारी श्री सचिनजी ढोले यांचे हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती पंढरपूर गटविकास अधिकारी श्री रविकिरण घोडके,जनहित शेतकरी संघटनेचे सचिन आटकळे तसेच डाॅक्टर रोहित शिंदे, सिमा इंगोले पाटील, स्नेहा रोंगे, प्रांजली शिंदे, सुरज तंटक शशिकांत आसबे स्वप्निल व्यवहारे, संदिप शेडगे, धीरज सुळे शशिकांत बागल हे उपस्थित होते या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन गायकवाड श्री गायकवाड ज्ञानेश्वर फांऊडेशन व डाॅ रणजित गायकवाड डाॅ सुजित गायकवाड वाखरी ग्रामपंचायत सदस्य संग्राम गायकवाड यांनी केले होते.

या मोफत आरोग्य तपासणी शिबीरामध्ये अस्थिरोग, संधिवात, फफ्फुसरोग, स्ञिरोग, नेञरोग, रक्तदान, मेंदु विकार, दमा, ॲलर्जी, खोकला,
मधुमेह, किडणी, पोटाचे व जातीचे विकार, क्षयरोग, रक्तातील शुगर
आयुर्वेदिक व होमिओपॅथी उपचार आदी तपासण्या यावेळी या शिबीरामध्ये करण्यात आल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.

तसेच श्री.गायकवाड ज्ञानेश्वर फांऊडेशनच्या वतीने या आधीही विविध सामाजिक उपर्यक्रमात नेहमीच अग्रेसर असल्याचे दिसून येते. रक्तदान शिबिर वृक्षारोपण पुरपरिस्थी व कोरोना काळातील कठीण परिस्थितीत ही गायकवाड फांऊडेशने आपले सामाजिक कार्यम जबाबदारीने पार पाडले असल्याचे दिसून येते.

तसेच वाखरी गावातील नूतन सदस्य अमर लोखंडे धनाजी पिसे, सर्जेराव पांढरे,योगेश पांढरे,चंद्रकांत चव्हाण, सोमनाथ पोरे,बाळू लेंगरे,गजानन जगताप,संजय सरगर,दतात्रय लोखंडे, संजय पोरे,नवनाथ पोरे, हनुमंत पोरे,चेअरमन गुलाबराव पोरे जोतिराम गायकवाड सर,सौदागर गायकवाड, रमेश शिंदे, नवनाथ शिंदे,सुभाष शिंदे,अमित पवार, आकाश रणदिवे,तानाजी लटके, संतोष पोरे,आप्पा मंडले,पिंटू शिरतोडे, नानाजी शिंदे, प्रदीप पोरे, सागर सुरवसे, नाना पोरे,बंडू कारंडे, विठ्ठल लोखंडे, विश्वास कोळी बंडू सुरवसे,दत्ता जगताप, संदिप गायकवाड,राहूल गायकवाड, केशव गायकवाड,सुरेश मस्के,सुरेश पोरे पांडुरंग पोरे, सुधाकर गायकवाड, महादेव गायकवाड, लक्ष्मण गायकवाड,तात्या शिंदे,गणेश भोसले,सुजित गायकवाड,आदित्य घोडके,तलाठी समाधान शिंदे,नितीन गायकवाड, आदी उपस्थित होते.

तर सुत्रसंचालन अंकुश गाजरे सर,तर धनाजी मस्के आभार यांनी मानले.

Related posts