महाराष्ट्र

लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील ग्रामीण कृषि कार्यानुभव च्या विद्यार्थ्यांनींची श्रावणी कृषी केंद्राला भेट

-श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचालित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीसंलग्नित लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील ग्रामीण कृषि कार्यानुभव च्या कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांनींनी मौजे कामती ब्रु. ता. मोहोळ जि. सोलापूर येथील श्रावणी कृषी केंद्राला भेट दिली.
या चर्चा सत्रा अंतर्गत संस्थापक ज्ञानदेव (दादा) भोसले गुरुजी, संचालक प्रवीण भोसले सर,सुशांत मोरे प्रमुख पाहुणे (एम.एसी.अँग्री इकोनॉमिक), गणेश माने सर (वनिता अँग्रो लि.इचलकरंजी) , प्रकाश फुलारी सर (वेल्लोवुड गुजरात) व
विक्री आधिकारी- प्रवीण चव्हाण सर( के प्लस एस सोलुबल फर्टिलाइज़र कम्पनी, जर्मनी),दामाजी वऱ्हाडे सर(फार्मासन्स एँग्रीसोलूशन कम्पनी, नाशिक),रामकृष्ण दमडे सर(अँग्रिसर्च कम्पनी प्राइवेट लिमिटेड, नाशिक),रियाज शेख सर तसेच शेतकरी- बापू खराड़े ,हनुमंत खराड़े यांचे मोलाचे सरकार्य लाभले.
तसेच ही भेट यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य- डॉ. पाटील सर‌, कृषि कार्यानुभचे समन्वयक :- डॉ. एम. बनसोडे मॅडम, प्राध्यापक – गोसावी सर, शेळके सर,हुंडेकरी मॅडम, देवकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
कृषि दुत- वैष्णवी गव्हाणे,काजल भोसले,नेहा थोरात,ज्ञानेश्वरी गायकवाड,आदिती सोनवने,गायत्री गोसावी,ऋतुजा सलगर आदी उपस्थित होते

Related posts