महाराष्ट्र

आषाढी वारीत वारकरी यांना प्रवेश ?

पंढरीच्या वारकऱ्यांची महत्वाची आषाढी वारी चुकणार आहे ,सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढत प्रभाव पाहता आषाढीला पंढरपूर आषाढी वारी साठी 9 मानाच्या पालख्या येणार येणार असल्याचे ठरलाय ,मात्र त्या बाय रोड नि ,हेलिकॉप्टर अथवा विमानांत हे अध्याप ठरले नाही अध्याप त्यावर चर्चा चालू आहेत , यानंतर उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर होणाऱ्या बैठकीत हे ठरणार आहे ,

आषाढी वारीत1 जुलै तारखेला सर्व संतांच्या पादुकांचे स्नान चंद्रभागेत होईल,प्रदक्षिणा पूर्ण झाल्या की त्यांच्या त्यांच्या मठात स्थिरावततील,2 जुलै तारखेला सर्व संतांच्या पादुका विठ्ठल मंदिरात येतील तेथे भेटीचा कार्यक्रम होईल,तिथेच नैवद्य कार्यक्रम होईल,त्याच दिवशी पादुका पालख्यांचे प्रस्थान होणा,व्यतिरिक्त इतर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी दिलेले पासेस अवैध ठरवले असून त्यांना परवानगी दिली जाणार नसल्याचे अनिल देशमुख,गृहमंत्री,महाराष्ट्र यांनी सांगितले आहे

आषाढी वारीत वारकरी यांना प्रवेश?

Related posts